स्वातंत्र्यदिनीच काळाचा घाला भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू रक्तच रक्त १० प्रवाशांचा जागीच मृत्यू
स्वातंत्र्यदिनीच काळाचा घाला भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू रक्तच रक्त १० प्रवाशांचा जागीच मृत्यू राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. खाटू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident News) एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 7 मुले आणि 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातात (Accident News) अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.(Accident
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा