सिंहिणीने ४-५ वेळा हरणावर केला हल्ल अवघ्या ४५ सेकंदाचा थरार शिकारीचा थरारक व्हिडिओ

 

 

 

 

जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात. त्यांच्या हल्ल्यामध्ये क्वचितच कोणाचा जीव वाचत असेल. खास करुन वाघ आणि सिंह हे खतरनाक शिकारी मानले जातात. ते जंगलातील कोणत्याही प्राण्यावर हल्ला करुन आपला शिकारी बनवू शकतात. असे शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच एका सिंहिणीचा आणि हरणाचा व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये सिंहिण हरणाला शिकार बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. पुढे काय होतं कोण जिंकतं याविषयी जाणून घेऊया. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक हरिण आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात धावत असल्याचे पहायला मिळत आहे. एक सिंहीण त्याच्या मागे पडली असून ते आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चार-पाच प्रयत्न करूनही सिंहिणीला हरणाती शिकार करण्याचं यश मिळू शकलं नाही.

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

.

 

हरणाच्या चेहऱ्यावर पडते आणि मग ती पुन्हा हल्ला करायला निघते. वारंवार प्रयत्न करूनही ती अपयशी ठरते. शेवटच्या प्रयत्नात सिंहिणीने आधी हरणाच्या पाठीवर बसून मान पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पुन्हा हरणाच्या मानेला धक्का बसला आणि मग ती जंगलाच्या दिशेने पळून गेली.

 

 

 

@rupin1992 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट पहायला मिळत आहेत. 45 सेकंदांचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. हरणाच्या चपळाईचं आणि धाडसाचं अनेकजण कौतुक करत आहेत. दरम्यान, जंगलातील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसून येतात. धोकादायक प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ नेटकऱ्यांची पसंती बनत आहेत. हे व्हिडीओ ते अनेक वेळा पाहतात.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment