Monsoon Alert : जगातील सर्वात मोठा चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार

 

 

Monsoon Alert : नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या 48 तासात जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार पहा असे हवा जिल्ह्यांना धोका महाराष्ट्रात मान्सून पुणे आपली ताकद दाखवली आहे.

 

राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी येलो अलर्ट जरी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सध्याचा पाऊस आणि पुढील काही दिवसांचा अंदाज यावर सविस्तर नजर टाकूया .

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

मुंबई आणि ठाण्यात येलो अलर्ट जरी केला आहे. शनिवारी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई स्थित प्रादेशिक हवामान केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना म्हटले आहे की शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तसेच किमान तापमान 25 ते 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या 24 तासातील पावसाची आकडेवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात मुंबईत सरासरी 81 मिली पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात 90 मिली पाऊस झालाआहे हि आकडेवारी दर्शवते की मुंबईत मान्सूनचा जोर वाढला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Monsoon Alert याचा अर्थ या कालावधीत राज्यभरात सामान्य पाऊस अपेक्षित आहे तरीही नागरिकांनी हवामान खात्याच्या अद्यावत सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये पावसाळी कपडे आणि छत्री सोबत ठेवावी रस्त्यावरील पाण्याच्या साचण्याकडे लक्ष द्यावे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी मोबाईलवर हवामान ॲप्स डाऊनलोड करून अद्यावत माहिती मिळवावी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुसळधार पावसामुळे शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो

 

 

Leave a Comment