पुराच्या पाण्यात तीन जण गेले वाहून मृत्यू पूर्वीचा शेवटचा थरारक व्हिडिओ तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण…

 

 

Heavy rain : पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेद लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे जातात काही पर्यटक तिकडे भलते सहज करता ना दिसतात पण असं सहज काही वेळा पर्यटकांच्या चांगलंच जीवावर बेतत अशा घटना पाहता वारंवार सांगितले जात

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

तरीही काही पर्यटक जीवाची परवा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुरात आनंद लुटताना दिसतात अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होतें परंतु अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं सध्या सोशल मीडियावरती या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून पाण्याशी खेळणं कसं जीवावर बे तू शकतं याची कल्पना येईल पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो

 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

 

 

 

अवघ्या काही सेकंदाच्या अचानक पाण्याचा मोठा झोक येतो आणि काही पर्यटकांना प्रवाह बरोबर घेऊन जातो हे सर्व काही इतक्या अचानक घडलं की लोकांना काही समजत नाही या थरकाप उडवणारे घटनेत लोक आपल्या जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरडा करत आहेत.

 

 

 

Leave a Comment