सरकारची मोठी घोषणा सरकारी कर्मचाऱ्यांच्या लॉटरी महागाई भत्त्यात 55% टक्क्याने झाली वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
For Maharashtra Government Employees राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढला
जुलैपासून हा महागाई भत्ता लागू होणार आहे
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात वाढ दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
त्यानंतर आता कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.
महागाई भत्ता किती झाला? (Dearness Allowance
For Maharashtra Government Employees)
राज्य सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्क्यांवर झाला आहे. यासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मागच्या वेळी १ जानेवारी २०२५ रोजी महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आता जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा