यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार वसूल यादी जाहीर यादीत नाव पहा आपले

 

 

Aditi tatkare Ladiki Bahin Yojanaमहाराष्ट्रात, अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरूकरण्यात आलेल्या ‘oलाडकी बहीण’ योजनेचा काही अपात्र व्यक्तींनी गैरफायदा घेतल्याचं समोर आलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जातात. मात्र, आता या योजनेची पडताळणी सुरू असून, नियम मोडणाऱ्या अपात्र लाभार्थीची नावं वगळली जात आहेत. योजनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून अनेक महिलांनी लाभ घेतल्याचं उघड झालं आहे.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

.

 

 

कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सरकारनं चालू केली आहे. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण सात हाफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता देखील लवकरच जामा होण्याची शक्यता आहे. दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत, मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला जात

 

 

 

 

यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा 

Leave a Comment