आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर; घरकुल यादीत असे नाव चेक करा Gharkul Yojana List 2025

 

Gharkul Yojana List 2025जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाइन घरकुल यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकता. यासोबतच, तुमच्या गावातील इतर कोणाकोणाची नावे या यादीत आहेत आणि त्यांना किती हप्ते मिळाले आहेत, याची माहितीही तुम्हाला मिळू शकते.

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

घरकुल यादीमध्ये काय माहिती मिळते?

यादीमध्ये तुमचे नाव असल्यास, तुम्हाला घर मंजूर झाले आहे की नाही, याची माहिती मिळते. याशिवाय, यादीमध्ये खालील माहिती उपलब्ध असते:

 

 

 

अर्जदाराचे नाव

एप्लिकेशन नंबर

लाभार्थ्याचा प्रवर्गानुसार प्राधान्यक्रम (Priority)

किती हप्ते मिळाले आहेत, याची सविस्तर माहिती

घरकुल यादीमध्ये नाव तपासण्याची प्रक्रिया कशी आहे?

तुमचे नाव घरकुल यादीमध्ये आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

 

 

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment